माजगाव ग्रामपंचायतीवर मविआचा झेंडा फडकवू

विक्रांत सावंत पुन्हा एकदा बाजी मारणार : कार्यकर्त्यांना विश्वास

⚡सावंतवाडी ता.१५-: माजगावात युवानेते विक्रांत सावंत यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवू असा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी सद्या घरोघरी प्रचारावर करत असून लोकांची साथ त्यांना मिळत आहे.

विक्रांत सावंत याच्या सोबत विकासभाई हे सुद्धा या प्रचारात सहभागी होत असून विक्रांत सावंत पुन्हा एकदा बाजी मारणार अशी चर्चा गावात सुरु आहे.

You cannot copy content of this page