माजगावात आमचाच विजय

भाजप, बाळासाहेबांची शिवसेना यांचा दावा

सावंतवाडी ता.१४-:माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत दिवसेदिवस अधिकच रंगत वाढत चालली असून सरपंच पदाच्या दोन्ही सावंत उमेदवारांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे, सध्यातरी भाजप बाळासाहेबांची शिवसेनेची बाजू वरचड असून आमचाच विजय पक्का असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

You cannot copy content of this page