वैभववाडी प्रतिनिधी
कणकवली शिवडाव येथील सौ जयश्री जनार्दन खरात वय वर्ष 57 यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मित राहात्या घरी निधन झाले.
वैभवाडी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस प्रीती दशरथ शिंगाडे यांच्या मातोश्री होय. पश्चात पती, विवाह दोन मुलगे, तीन मुली सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.
शिवडाव येथील ५७ वर्षीय महिलेचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
