संजू परब यांनी घेतली पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची सदिच्छा भेट…

⚡सावंतवाडी ता.२०-: सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज ओरोस येथे पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची घेतली सदिच्छा भेट. आज परब आपल्या कामानिमित्त ओरोस येथे गेले असता त्यांनी ही भेट घेतली.

You cannot copy content of this page