मालवणात खलाशाचा मृत्यू

आकस्मिक मृत्यू म्हणून पोलिसात नोंद

मालवण दि प्रतिनिधी
मालवण येथे मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून कामास असलेल्या काशिनाथ सीताराम सरोदे (वय ५७) रा. लांजा रत्नागिरी यांना मासेमारी दरम्यान सोमवारी दुपारी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तात्काळ मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page