अचानक सुरू झालेल्या गाडीमुळे नागरिक आश्चर्यचकित
⚡सावंतवाडी ता.१२-: बाजारपेठ येथील पेट्रोल पंप नजिक बाजारात खरेदीसाठी आलेली एक व्यक्ती आपली चार चाकी गाडी पार्क करून गेली होती. परंतु, ती गाडी अचानक सुरू झाल्याने तेथील उपस्थित नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हा प्रकार आज 11 वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
