⚡मालवण ता.०७-: मालवण तालुक्यातील खैदा येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी उत्सव रविवार दि.१० जुलै रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी ७.३० वा.पासून दीड प्रहरचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होणार असून श्री विठ्ठल रखुमाई पदस्पर्श दर्शन व ओटी भरण्याचे कार्यक्रम होतील. तरी सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खैदा ग्रामस्थ मंडळातर्फे करण्यात आले आहे.
खैदा येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी उत्सव
