आचरा रामेश्वर वाचन मंदिरात ६ रोजी ग्रंथप्रदर्शन

*⚡मालवण ता.०३-:* आचरा येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर तर्फे सोमवार दि.६ जून रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता ‘शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून इतिहास विषयक पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन आयोजित केले आहे.

सर्व इतिहासप्रेमींनी व वाचकांनी या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री.श्रीकांत सांबारी व कार्यवाह श्री.अर्जुन बापर्डेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page