*💫सावंतवाडी दि.१६-:* माजगाव सोनबहावा येथील ग्रामपंचायतच्या विहिरीत एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली आहे. या युवकाचे नाव शाहू पांडुरंग कोळपटे असे असून, हा युवक काल रात्रीपासून गायब असल्याने आज सकाळी सर्वत्र त्याची शोधाशोध केल्यानंतर त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे. मात्र या युवकाने आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समजू शकली नाही आहे.
माजगाव मध्ये युवकाची आत्महत्या
