नगरसेवक तथा माजी आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांची मागणी*
*💫सावंतवाडी दि.१६-:* कोरोणाच्या प्रादुर्भाव काळात आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा करत कोरोनाशी दोन हात करणारे आरोग्य खात्यातील आरोग्य रक्षक, सफाई कर्मचारी व संजू विरनोडकर व टीम, देव्या सूर्याजी, व इतर सेवाभावी संस्थांनी ज्यांनी निस्वार्थी पणे निर्जंतुकीकरण मोहीम अव्याहत पणे राबवणाऱ्या सस्थांच्या त्या सदस्यांना कोविड लस अग्रक्रमाने व प्राधान्याने द्यावी अशी मागणी नगरसेवक तथा माजी आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांनी केली आहे.
