सावंतवाडी ता.३०-: राजस्थान ते केरळ रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलेचा सोने दागिने व रोख रक्कम मिळून 57 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरी नेला मधुकव्हर गोपालसिंग राजपूत राजस्थान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार येथील पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेल्वे स्थानकावरील भटने दरम्यानच्या सर्व सीसीटीव्ही कुठेही पोलीस तपासणार आहेत
रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलेचे दागिने व रोख रक्कम लंपास
