पुलांची आणि रस्त्याची निवेदिता भरून काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा-: मायकल लोबो

दोडामार्ग ता.१४-:* सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग यांच्या कार्यक्षेञात येणारे तिन्ही मार्गावरील रस्ते खराब झाले आहेत.काही ठिकाणी निविदा भरलेल्या ठेकेदारांनी कामे सुरू केली आहेत तर काही ठेकेदार यांनी निविदा भरुन कामे अडवून ठेवली आहेत याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.तेव्हा दोडामार्ग ते बांदा दोडामार्ग ते विजघर दोडामार्ग ते आयी मार्गावर ज्या ठेकेदारांनी पुलांची तसेच रस्त्यांची निविदा भरलेले ठेकेदार जर वेळत काम करत नसतील‌ अशा ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी तेरवण मेढे ग्रामपंचायत सदस्य मायकल लोबो यांनी केली आहे.

You cannot copy content of this page