सावंतवाडी ता.१४ महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा संचालित माहेर लोकसंचलीत साधन केंद्र यांची 11 वी सर्वसाधारण सभा आज येथील श्री आदिनारायण मंगल कार्यालयात येथे संपन्न झाली यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तर दोन वर्षाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन या सभेत करण्यात आले उपस्थितांचे स्वागत गीत गायनाने स्वागत करण्यात आले
साधन केंद्राची ११ वी सर्वसाधारण सभा सावंतवाडीत संपन्न…
