वैभववाडी ता.०४-:* जागतिक महिला दिन व कै.कावेरी दिनकर काशिद यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक ८ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वा.पर्यंत मानकेश्वर मल्टीस्पेशालिटी क्लिनीक वैभववाडी येथे फक्त स्ञीयांसाठी विशेष आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीराचा लाभ स्ञीयांनी घ्यावा.असे आवाहन डाॕ.दिपा पाटील यांनी केले आहे. या आरोग्य शिबीरात स्ञीयांचे आजार तसेच दंतरोग तपासणी डाॕ.दीपक पाटील व सौ.दीपिका पाटील करणार आहेत.या शिबीराचा लाभ घ्यावा.असे आवाहन डाॕ.दीपा पाटील यांनी केले आहे.
