सावंतवाडी ता.०३-:* ग्रामपंचायत कर्मचारी संघटना सिंधुदूर्ग ची सभा रविवारी ६ मार्च २०२२ ला ओरोस रवळनाथ मंदीर ता.कुङाळ येथे सकाळी १०:३० आयोजित केली आहे. या सभेस ग्रा.पं.कर्मचार्यांच्या विविध मागण्यासंदर्भात जिल्हास्तरावर आंदोलन करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी सभेचे आयोजन केले
असून जिल्हयातील सर्व ग्रा.प.कर्मचार्यांनी उपस्थित राहावे.असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.हनुमान केदार व सचिव वैशाली नाईक यांनी केले आहे.
