वागदे टेंबवाडी येथे संरक्षण भिंत बांधकामाचा जि.प. अध्यक्ष संजना सावंत यांच्याहस्ते शुभारंभ

कणकवली ता.२३-:* वागदे टेंबवाडी येथे राजाराम गावडे घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्यास संरक्षण भिंत बांधकामाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. आमदार नितेश राणे यांच्या आमदार फंडातून संरक्षण भिंतीचे काम हाती घेण्यात आले आहे.या कामासाठी वागदे गावचे माजी उपसरपंच लक्ष्मण घाडीगावकर यांनी पाठपुरावा केला होता.याचा शुभारंभ जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

यावेळी जि प सदस्या सायली सावंत,उपसभापती मिलिंद मेस्त्री,संदीप घाडीगवकर, माजी सरपंच संदीप सावंत,आबा उचले,राजाराम गावडे,श्रीधर घाडीगवकर,राजाराम घाडीगावकर,दिपील सावंत,संदेश परब,विजय घाडीगावकर,सागर घाडीगावकर,आदेश घाडीगावकर,गुरुनाथ घाडीगावकर,एकनाथ घाडीगावकर,दर्शन घाडीगावकर,शरद गावडे, विष्णू घाडीगावकर,कांता गावडे,गणेश गावडे,प्रेमनाथ गावडे,रामा घाडीगावकर,कृष्णा घाडीगावकर,संतोष गावडे,अभय गावकर,सीताराम गावडे,सुभाष चौगुले आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page