काळसे येथे चिरे वाहतूक करणारा डंपर पलटी

सुदैवाने जीवित हानी नाही चालक किरकोळ जखमी

मालवण ता.२३-: चौके येथून कुडाळच्या दिशेने चिरे वाहतूक करणारा डंपर पहाटे ३. वाजण्याच्या दरम्यान होबळीचा माळ येथे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्यानजीक शेतामध्ये पलटी झाला .या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून डंपरच्या दर्शनी भागाची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत .तसेच चिरे भरलेला डंपर शेतीत पलटी झाल्याने त्या ठिकाणच्या भाजी-पाला पिकाचेही नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.

You cannot copy content of this page