देवगड उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांचे राष्ट्रवादी उपाध्यक्ष अनंत पिळणकर केले अभिनंदन

कणकवली ता.१४-:* देवगड नगरपंचायतमध्ये उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिताली राजेश सावंत यांची निवड झाली,यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यावतीने जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर,प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर यांनी केले पुष्पहार देऊन अभिनंदन केले.

आमदार नितेश राणे यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेले यश हे विशेष, राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जिल्ह्यात उत्साह पसरला आहे. यावेळी सोबत नंदूशेठ घाटे, युवक जिल्हा उपाध्यक्ष अविनाश चव्हाण ,कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर युवक शहर अध्यक्ष संदेश मयेकर , आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page