सावरवाड येथील क्रिकेट स्पर्धेला माजी खासदार निलेश राणे यांची उपस्थिती

कुडाळ ता १३-:* सावरवाड मित्र मंडळ आयोजित कै. अक्षय फाटक स्मृती चषक 2022 क्रिकेट स्पर्धेला आज भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे, भाजप युवा नेते विशाल परब आणि जिल्हा बँक संचालक बाबा परब व पदाधिकारी आणि मित्रमंडळ उपस्थित होते.

You cannot copy content of this page