बाजारासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांना दोन्ही लस बंधनकारक

तलावाकाठी लागला सूचना फलक

*⚡सावंतवाडी ता.१०-:* मंगळवारी होणाऱ्या आठवडा बाजारा हा ओमिक्रोन च्या वाढत्या रुग्णाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून लादलेल्या निर्बधाचे पालन करून होणार असून या बाजारसाठी येणारा व्यापाऱ्यांना कोविडच्या दोन लसीचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतची सूचना फलक तलावाकाठी लावण्यात आले आहेत.

You cannot copy content of this page