देवगड येथे २७/११ हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली…

*⚡देवगड ता.२७-:* देवगड मधील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ,पत्रकार बंधूंच्या वतीने २६ नोव्हेंबर च्या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व पोलीस अधिकारी,कर्मचारी,तसेच बेछूट गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम देवगड हायस्कुल समोर करण्यात येऊन शहीदाना दोन मिनिटं स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पत्रकार दयानंद मांगले डॉ.सुनील आठवले,पत्रकार आयोध्याप्रसाद गावकर यांनी शहीदाना आदरांजली वाहिली .या कार्यक्रमास डॉ .सौ .मंजुषा आठवले,शिवप्रसाद पेडणेकर पत्रकार संतोष कुळकर्णी, प्रशांत वाडेकर,गणेश आचरेकर,सुरज कोयंडे,स्वप्नील लोके,ऋतिक धुरी ग्रामस्थ मंडळाचे सुधीर मांजरेकर

You cannot copy content of this page