खास. सुप्रिया सुळे यांचे सिंधुदुर्गात राष्ट्रवादी नेते अबिद नाईक यांनी केले स्वागत

*⚡कणकवली ता.१७-:* राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे एकदिवसीय दौऱ्यानिमित्त सिंधुदुर्गात आगमन झाले. खा . सुप्रिया सुळे यांचे कुडाळ रेल्वे स्थानकात आगमन होताच राष्ट्रवादी काँग्रेस नेते नेते तथा नगरसेवक अबीद नाईक यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले . यावेळी महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, उदय भोसले, संदीप राणे, सावळाराम अनावकर, माजी तालुकाध्यक्ष विलास गावकर, दिलिप वरने, बाबू सावंत , अमित केतकर , इम्रान शेख , निशु कडुलकर , गणेश चौगुले , विशाल ठाणेकर , अनिस नाईक आद कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

You cannot copy content of this page