गोव्यातील युवकावर सावंतवाडीत गुन्हा दाखल
*⚡सावंतवाडी ता.१९-:* गोवा येथे काम करणाऱ्या तालुक्यातील एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्या प्रकरणी गोवा येथील युवकावर सावंतवाडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.
