*⚡सावंतवाडी ता.०८-:* संघर्षातून जर चीपी विमानतळाचे उद्घाटन होणार असेल तर पर्यटक येणार कसे त्यामुळे हे वाद कुठे तरी थांबले पाहिजे. या विमानतळाला कोणत्याही प्रकारचे अनुदान देण्यात आले नाही महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प आहे. राज्याच्या उद्योग मंत्रांचे त्यावर नियंत्रण आहे. त्यामुळे निवांत सुरू होत असताना केंद्र व राज्य असा जर कोण संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असे तर त्याला वेळीच रोखले पाहिजे असे मत आमदार दिपक केसरकर यांनी सावंतवाडी ते आयोजित पत्रकार परिषदेत मांडले आहे.
चिपी विमानतळावरून केंद्र व राज्य सरकार मध्ये संघर्ष निर्माण करणाऱ्यांना वेळीच रोखा – आ. केसरकर
