उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार विजेत्यांचा सत्कार

आ दीपक केसरकर यांनी केला सन्मान

*⚡सावंतवाडी ता.०८-:* साक्षरता दिनाचे औचित्य साधून आज सावंतवाडी येथे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. यावेळी आमदार दिपक केसरकर बोलताना म्हणाले की, मुंबई विद्यापीठचे उप केंद्र सावंतवाडी शहरात होणार असून, यात जगातील सर्वोकृष्ट अभ्यासक्रम शिकवले जातील. असे प्रतिपादन आमदार केसरकर यांनी आज येथे कार्यक्रमाच्या वेळी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विद्यार्थ्यांची होणारी कामगिरी मध्ये शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.

You cannot copy content of this page