नारायण राणेंच्या अटकेचा भावनिक बाजार केला जातोय

सेनेच्या जयेंद्र परुळेकर यांचा भाजपवर आरोप

*⚡सावंतवाडी ता.२५-:* महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल अशोभनीय वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. परंतु, भाजपकडून आता त्याचा भावनिक बाजार मांडला जात असल्याचा आरोप नगरसेवक जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

You cannot copy content of this page