मालवण-देवबाग आणि वेंगुर्ले बसफेरी सुरू

आगारप्रमुख नरेंद्र बोधे यांची माहिती

*⚡मालवण ता.२०-:* मालवण आगारातून देवबाग व वेंगुर्ले मार्गावर एसटी फेऱ्या सुरू करण्यात आल्याची माहिती मालवण एसटी आगारप्रमुख नरेंद्र बोधे यांनी दिली. मालवण-देवबाग सकाळी ९.१५ वाजता, ११.३० वाजता, सायंकाळी ४.१५ वाजता, देवबाग मालवण- सकाळी १० वाजता, दुपारी १२.१५ वाजता, सायंकाळी ५.००, वेंगुर्ले- सकाळी मालवण ८ वाजता, दुपारी २ वाजता, वेंगुर्ले -मालवण सकाळी १० वाजता, सायंकाळी ४ वाजता सुरू करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page