हॉटेल लेक व्ह्यू समोरील चौकाला श्रीमंत राजे खेमसावंत भोसले असे नाव दया

मनसेचे परिवहन सेना जिल्हाध्यक्ष अँड. राजू कासकर व माजी उपजिल्हाध्यक्ष ऍड. अनिल केसरकर यांची मागणी

*⚡सावंतवाडी ता.१०-:* शहरातील हॉटेल लेक व्ह्यू समोरील चौकाला श्रीमंत राजे खेमसावंत भोसले चौक असे नाव देण्यात यावे .अशी मागणी मनसेचे परिवहन सेना जिल्हाध्यक्ष अँड. राजू कासकर व माजी उपजिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

You cannot copy content of this page