झाराप-पत्रादेवी मार्गावर नेमळे येथे स्विफ्ट कारला अपघात…

माजगाव येथील एक किरकोळ जखमी तर एकाचा हात फ्रॅक्चर

*💫सावंतवाडी दि.१९-:* झाराप पत्रादेवी मार्गावर नेमळे येथे चालकाचा कारवरील नियंत्रण सुटल्याने स्विफ्ट कारला झालेल्या भीषण अपघातात माजगावातील दोघा युवकांना किरकोळ दुखापत झाली. हा अपघात आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातात माजगाव येथील एका युवकाला किरकोळ दुखापत तर एकाचा युवकाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

You cannot copy content of this page