कवठणी ग्रामस्थांना गावातच लस उपलब्ध करून दयावी

शिवसेना शाखाप्रमुख यामेश्वर कवठणकर यांची मागणी

*💫सावंतवाडी ता.१२-:* तालुक्यातील कवठणी गावात १२०० हुन जास्त लोकसंख्या असून, या सर्वांना लसीकरणासाठी मळेवाड येथील आरोग्य केंद्रावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना येण्या जाण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कवठणी गावात लस उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी शिवसेना कवठणी शाखा प्रमुख यामेश्र्वर कवठणकर यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page