सावंतवाडीत भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष

खासदार नारायण राणेंना मंत्रिपद मिळाल्याने सिंधुदुर्ग भाजपात उत्साह

*💫सावंतवाडी दि.०७-:* माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद दिल्याने भाजपच्या वतीने सावंतवाडीत सर्वत्र फटाके लावून जोरदार जल्लोष करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page