*💫कणकवली दि.२९-:* कणकवली शहरातील सारस्वत बँकेसमोरील रस्त्यावर सायंकाळी 4 दरम्याने डंपरमधील चिखलमय माती पडून वाहतुकीस अडथळा होत अपघात होण्याची शक्यता असल्याची शक्यता होती.ही माहिती मिळाल्यानंतर कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी तातडीने दखल घेत नगरपंचायतीच्या पाणी बंबाच्या सहाय्याने कर्मचारी वर्गाने हि माती काडून टाकण्यात आली. .यावेळी नगर पंचायत कर्मचारी मिथुन ठाणेकर, गणेश लाड,प्रकाश राठोड ,मयूर धुमाळे,प्रकाश तांबे, आनंद तांबे यांनी चिखलमय रस्ता साफ करत वाहतुकीस सुरळीत केला आहे
अखेर कणकवली नगरपंचायतीने चिखलमय रस्ता केला साफ
