*💫सावंतवाडी दि.२९ -:* सावंतवाडी तालुक्यात आज २३ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १४ तर ग्रामीण भागात ९ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २३ रूग्ण सापडले