मालवण ४ रोजी विद्यार्थ्यांसाठी वेबिनार

*💫मालवण दि.२५-:* मालवण तालुका बौद्ध सेवा समिती मुंबई, मुलखी शाखा यांच्यावतीने ‘चला ज्योत जागवूया’ या उपक्रमाअंगर्तत ४ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली ते बारावीपर्यंतच्या मुलांचे लॉकडाऊन संपल्यावर काय भविष्य असेल? या विषयावर डॉ. लता. सुभाष मोरे या मार्गदर्शन करणार आहेत. ऑनलाईन वेबिनार गुगल मिट व यूट्युब चॅनलवर प्रसारित करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन बौद्ध सेवा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page