आजच्या भूमिपूजनाने विकासकामांचे श्रेयवाद करणाऱ्यांना चोख उत्तर

सावंतवाडी येथे पालकमंत्री उदय सामंत यांची विरोधकांवर टिका

*💫सावंतवाडी दि.२६ प्रसन्न गोंदावळे-:* गेले काही दिवस जिल्हात विकास कामांवरून श्रेयवादाच्या सुरू असलेल्या वादाला सावंतवाडी शहरातील विकास कामाच्या भुमिपूजनातून चोकप्रतिउत्तर विरोधकांना दिले असल्याची टिका पालंकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे. 

तसेच या पुढे देखील सावंतवाडी शहरातील विकाससाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला जाईल. शहराच्या विकासासाठी शिवसेना कुठे ही कमी पडणार नाही असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे

You cannot copy content of this page