अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल
*💫सावंतवाडी दि.१८-:* तालुक्यातील एका युवतीला इंस्टाग्राम वर अश्लील फोटो टाकून चॅट केल्याने एका अज्ञात युवकां विरूद्ध सावंतवाडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक सचिन हिंदळेकर करत आहेत.
