*💫सावंतवाडी दि.१८ -:* सावंतवाडी तालुक्यात आज २८ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ५ तर ग्रामीण भागात २३ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
तालुक्यात आज मिळालेल्या 28 रुग्णांमध्ये शहरी भागातील सावंतवाडी 1 , भटवाडी 1, सबनीसवाडा 3 असे एकूण 5 रुग्ण आहेत तर ग्रामीण भागात कारिवडे 1, माजगाव 8, सातुली 1, इन्सुली 1, सांगेली 2, ओटवणे 3, शेर्ले 1, तिरोडा 1, कालंबिस्त 1, मळगाव 1, वेत्ये 1, सोनुर्ली 1, बांदा 1 असे 23 रुग्ण आढळून आले आहेत तालुक्यात आतापर्यंत 4829 रुग्ण आढळले आहेत तर त्यातील 4093 जणांनी कॉरोनावर मत केली आहे आतापर्यत 131 जण कॉरोनमुळे मृत्युमुखी पडले आहेत सध्या स्थितीत 584 जण सक्रिय आहेत
