गडगेवाडी येथील परप्रांतीय कामगाराचा खून केल्याप्रकरणी संशयिताला न्यायालयीन कोठडी

*💫बांदा दि.१७-:* गडगेवाडी येथील परप्रांतीय कामगाराचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी सुखदेव बारीक याला आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावेळी आरोपी तर्फे अँड संकेत नेवगी व अँड सुशील राजगे यांनी काम पाहिले आहे.

You cannot copy content of this page