सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ४९ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.१७ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ४९ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ११ तर ग्रामीण भागात ३८ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात बाहेरचा वाडा 1, सबनीसवाडा 1, माठेवाडा 1, भटवाडी 2, सालईवाडा 1, सावंतवाडी 5 तर ग्रामीण भागात दाणोली 2, ओवाळिये 1, केसरी 1, बांदा 5, सातोसे 2, मडुरा 1, निगुडे 1, शेर्ले 1, आजगाव 1, आरोंदा 1, सोनुर्ली 2, गुलदुवे 1, चराठा 2 , माजगाव 1, नेमळे 1, तळवडे 1, निरवडे 2, कलंबिस्त 3, कोलगाव 1, आंबेगाव 1, कुणकेरी 1, सांगेली 5 असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ६१२ सक्रिय रुग्ण आहेत.

You cannot copy content of this page