पं. स.सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते झाला शुभारंभ
*💫कणकवली दि.०८-:* कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राप्त झालेल्या ॲम्बुलन्सचा शुभारंभ कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी पंचायत समिती उपसभापती प्रकाश पारकर, पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्री, माजी सभापती संतोष कानडे,माजी उपसभापती महेश गुरव,सोनू सावंत,संदीप मेस्त्री, वरवडे सरपंच बांदल,शिरवल सरपंच महेश शिरवलकर,स्वप्नील चिंदरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय पोळ,सुभाष मालंडकर,आनंद घाडी, जितू कांबळी,सायली पवार,विनिता बुचडे,श्रद्धा कदम,हेलन कांबळी,सचिन बांदिवडेकर व अन्य उपस्थित होते
