घुमडे ग्रामपंचायतीच्या ग्राम विलगीकरण कक्षाचे लोकार्पण

*💫मालवण दि.०८-:* घुमडे ग्रामपंचायतीच्या ग्राम विलगीकरण कक्षाचे लोकार्पण घुमडे प्राथमिक शाळेत भाजप नेते दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सरपंच दिलीप बिरमोळे, उपसरपंच राजू सावंत, ग्रामसेवक युती युवराज चव्हाण, पोलीस पाटील प्रशांत बिरमोळे, आशासेविका वैशाली बिरमोळे, ग्रामपंचायत सदस्य सुधीर वस्त, चंदा बिरमोळे, उमेश बिरमोळे, स्नेहल बिरमोळे, कुंभारमाठचे माजी उपसरपंच बाळा माने, बाळा सामंत, सुनील टेंबुलकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page