कोविशिल्डच्या १०० डोसचे लसिकरण पूर्ण

*वेंगुर्ला : प्रतिनिधी* आरोग्य उफद्र परबवाडा येथे २४ मे रोजी कोविशिल्डच्या १०० डोस चे लसीकरण पूर्ण करण्यात आले. यासाठी परबवाडा सरपंच पपू परब, उपसरपंच संतोष सावंत, माजी उपसरपंच संजय मळगावकर, ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे, ग्रामसेवक संदीप गवस, ग्रामपंचायत कर्मचारी राजा परब, सिद्धेश कापडोस्कर, प्रियांका किनळेकर, तुळस आरोग्य सहाय्यक रुपेश नेर्लेकर, आरोग्य सेवक विजय तळकर, आरोग्य सेविका शिल्पा आंबेरकर, किरण मोरजकर, कोमल मांजरेकर, आशा सेविका स्नेहल गायचोर, तृप्ती साळगावकर, बेबी पडवळ यांनी सहकार्य केले.

You cannot copy content of this page