*कुडाळ येथे ब्रिजा आणि डंपर मध्ये भीषण अपघात

*कार चालक गंभीर जख्मी; कुडाळ ग्रामीण रुग्णालयात केले दाखल*

*💫कुडाळ दि.१५-:* कुडाळ एम आय डी सी मोरेश्वर हॉटेल समोर एका ब्रिजा कार आणि डंपर यात भीषण अपघात झाला असून, या अपघातात कार चालक गंभीर जख्मी झाला आहे. आज सायंकाळी ५:३० चा सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघाताची तीव्रता अधिक भीषण होती. या अपघातात गंभीर जख्मी झालेल्या कार चालकास अधिक उपचारासाठी कुडाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page