सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ११३ रूग्ण सापडले

शहरात १८ तर ग्रामीणात ९५

*💫सावंतवाडी दि.१४-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ११३ रुग्ण सापडले असून, शहरात १८ तर ग्रामीण भागात ९५ रुग्ण सापडले आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात सालईवाडा ३, सबनिसवाडा ३, सावंतवाडी डेपो १, सावंतवाडी ११ तर ग्रामीण भागात आरोंदा 6, सावर्जुवे १, भटपावणी ७, तळवणे ३, किनले ४, आजगाव ३, धाकोरे ४, तिरोडा ४, मळेवाड ३, कोंडूरा २, न्हावेली २, सोनुर्ली १, आरोस १, दांडेली १, साटेली ५, मडूरा ३, बांदा ४, इन्सुली २, शेरले १, नेतर्ड १, कास १, वेत्ये ३, निरवडे २, कोनापाल १, मळगाव ३, तळवडे ४, नेमळे २, चराठा २, ओटवणे २, कलंबिस्त ६, शिर शिंगे १, कारिवडे १, कोलगाव २, कुणकेरी २, माडखोल ५ रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ७९४ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page