सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ११६ रूग्ण सापडले

शहरात ३६ तर ग्रामीणात ८०

*💫सावंतवाडी दि.१३-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ११६ रुग्ण सापडले असून, शहरात ३६ तर ग्रामीण भागात ८० रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात जूनाबाझार १, खासकीलवाडा ५, भटवाडी २, गरड १, सर्वोदय नगर १, द्वारका नगरी १, माठेवाडा १, सावंतवाडी १६, सबनीसवाडा १, सालईवाडा ६, उभा बाजार १ तर ग्रामीण भागात साटेली २, सातार्डा ४, तळवने ७, किनले १, तिरोडा १, भटपावणी १, आरोस १, सातोसे १, नेतर्ड ४, शेरले २, निगुडे १, बांदा १४, इन्सुली २, मडूरा १, तळवडे १, निरवडे १, चराठा ८, माजगाव १८, कुणकेरी १, कारीवडे १, कोलगाव ३, कलंबिस्त १, चौकुळ २, आंबोली १, पारपोली १ असे रुग्ण मिळाले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ७६९ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page