कुणकेरी बुथ क्र. १०० च्या अध्यक्षपदी रघुनाथ गावडे यांची निवड…

महेश सारंग यांच्याकडून अभिनंदन: कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग..

⚡सावंतवाडी ता.१४-: जि प मतदारसंघ कोलगाव कुणकेरी बुथ क्रमांक १०० च्या बुथ अध्यक्ष पदी रघुनाथ शिवराम गावडे यांची निवड करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस महेशजी सारंग यांनी अभिनंदन केले .

यावेळी माजी सभापती प्रमोद सावंत .उपसरपंच सुनील परब . गामपचायंत सदस्य भगवान सावंत कृष्णा मेस्त्री ,बाळा सावंत,संदेश सावंत गुरू परब, वसंत गावडे, न्हानु गावडे , रामकृष्ण गावडे,कृष्णा गावडे,विजय सावंत, दिनेश परब,बबन गावडे, महादेव गावडे, प्रविण परब, आनंद गावडे, शिवराम गावडे, नारायण सावंत, उदय धुरी, दादा धुरी, शुभम गावडे, तुषार गावडे, अनंत गावडे, बाबु गुरव, प्रज्योत गुरव, शुभम गावडे, सुहास सावंत, सुहास परब, राघोबा परब, रोहित गावडे, भिसाजी सावंत, संतोष सावंत, बाळा गावडे, बाळा रुपजी, सुभाष सावंत इत्यादी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page