जिल्हाप्रमुख संजू परब यांची माहिती..
सावंतवाडी ता.०४-:
सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा
मराठी, मालवणी बोलणारा, सर्वसामान्य घरातील आणि जनतेसाठी चोवीस तास वेळ देणारा असणार आहे, अशी माहिती शिंदे सेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली
