परशुराम चव्हाण यांची नोटरी पदी नियुक्ती…

⚡सावंतवाडी,ता.२९: तालुक्यातील कोलगाव येथील वकील परशुराम चव्हाण यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे वकील क्षेत्रातून तसेच सामाजिक स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page