*लॉक डाऊनचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा..

मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन*

💫 *कुडाळ*:- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील आठ दिवस अनावश्यक घराबाहेर न पडता लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करुन पोलिस व आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करून प्रशासनाला सहकार्य करावे असे सर्व जनतेला आवाहन सिंधुदुर्ग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

You cannot copy content of this page