पतसंस्था कामकाज सोमवार ते शुक्रवार दुपारी २ पर्यंत…

शनिवार, रविवार सुट्टी:फेडरेशन अध्यक्ष डॉन्टस यांची माहिती

*💫 सावंतवाडी दि.२२-:* महाराष्ट्रात वाढत चाललेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पतसंस्थाची वेळ सोमवार ते शुक्रवार दुपारी दोन वाजेपर्यंत ठेवण्यात येणार असून शनिवारी व रविवारी सर्व संस्थांचे कामकाज बंद राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व कर्मचारी व सभासदांनी कोवीडच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष पी. एन डॉन्टस व कार्याध्यक्ष सुनिल राऊळ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page